Turmeric Milk Benefits For Pregnant Women: महिलांनी गरोदरपणात ‘हळदीचे दूध’ प्यावे का, जाणून घ्या काय म्हणतात याबद्दल तज्ज्ञ?
Turmeric Milk Benefits For Pregnant Women: जसे की आपण सर्व जाणतो की हळद अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचा उपयोग फक्त अन्नातच केला जात नाही तर शरीरावरील जखमा आणि सूज दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, प्रतिजैविक आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. हळदीच्या उपस्थितीमुळे ‘हळदीचे दूध’ […]